FAIL (the browser should render some flash content, not this).

शिखर शिंगणापूर सहकार्य
सहकार्यातून संवर्धन हा महाराष्ट्राचा मूलमंत्र आहे. अनेक ज्ञात अज्ञात व्यक्तींच्या सहकार्यातून आणि त्यांच्याकडील उपलब्ध माहितीने हे संकेतस्थळ निर्माण होण्यास मदत झाली आहे.

आपणही आम्हास हे माहिती वाढवण्यास तसेच हे संकेतस्थळ अधिक उपयुक्त करण्यास मदत करू शकता. अधिक माहितीसाठी आणि जाहिराती साठी संपर्क साधावा.

+ ९१ ९३२३३८८२५०

या संपूर्ण वाटचालीमध्ये आपल्या सूचना व अभिप्राय आम्हास निश्चितच सहकार्य करतील.

तुमच्या जवळच्याना आणि इतरानाही या संकेत स्थळा बद्दल सांगा. शिखर शिंगणापूरच्या प्रसिद्धी साठी हाथ भार लावा.


या संकेतस्थळाच्या निर्मितीत अनेकांनी सहकार्य केले. त्यात मुख्यातहा खालील नावांचा उल्लेख करावा लागेल. अश्विनी गोरे, संगीता गोरे, रमेश गोरे, राधा गोरे, योगेश जाधव, अजित कुंभार, रोहन भिंगार्डे, देवेंद्र नरवणकर आणि आपल्या सुंदर चित्रांनी सहकार्य करणारे चित्रकार श्री. आबासाहेब शेवाळे.